Friday, 5 August 2011

फोटोशॉप व फ्लॅश ट्रेनिंग




वेबडिझाईन करताना चित्रे व फोटो वापरावे लागतात. त्यासाठी फोटोशॉपचा उपयोग करावा लागतो.


तसेच चलत्‌चित्रे दाखविण्यासाठी फ्लॅशचा वापर केला जातो.

या दोन्ही सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण ज्ञानदीप, सांगली येथे दिले जाते. या ब्लॉगमधून मी आपणाला या सॉफ्टवेअर्सची माहिती देणार आहे.
- प्रविण कोकाटे, वेब डिझाईनर, ज्ञानदीप, सांगली